सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बांगलादेशी घुसखोर आणि फसवणूक थांबवण्याची गरज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी आभार मानले आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Sudarshan MH
  • Jan 12 2025 5:01PM

शिर्डी: आज शिर्डीमध्ये भाजपाचे महाविजयी शिर्डीत झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी सध्याच्या परिस्थितीतील आव्हानांवर उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला. बांगलादेशी घुसखोर आणि फसवणूक थांबवण्याची गरज
फडणवीस म्हणाले, "अलीकडे राज्यात बांगलादेशी घुसखोर आढळत आहेत. हे घुसखोर बनावट कागदपत्रे तयार करत आहेत. अशा घुसखोरांना ओळखून त्यांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे."

जातीय विद्वेष पसरवणाऱ्या अराजकवादी शक्तींविरोधात संघर्ष
फडणवीस म्हणाले, की अराजकवादी शक्ती महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक आहे तो सेफ आहे' हा नारा दिला आहे. त्यामुळे समाजामध्ये कोणतीही फूट पडू न देता आपण सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचे आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार