सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यात जिहाद्याने गाठला विकृतीचा कळस! मुळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या नराधम जिहादी हलीमुद्दीन शेखचा कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार!

आरोपी जिहादी हलीमुद्दीन शेख मुळचा पश्चिम बंगालचा असल्याची समोर आली आहे.

Sudarshan MH
  • Apr 12 2025 11:15AM
पुणे: पुण्यात दररोज काही ना काही धक्कादायक अशा घटना घडत आहेत. आता हडपसर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि तितकीचंन संतापजनक घटना समोर आली आहे. जिहादी हलीमुद्दीन शेखने श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जिहादी हलीमुद्दीन शेख मुळचा पश्चिम बंगालचा असल्याची समोर आली आहे.
 
फिर्यादी हे त्यांच्या मूळ गावी गेले असतांना आरोपी जिहादी हलीमुद्दीन शेख याने २६ मार्चला रात्री साडे अकराच्या सुमारास अनाधिकृतपणे फिर्यादी यांच्या पार्किंगमध्ये येऊन फिर्यादी यांची कुत्री (पेनी वय - ५ वर्ष) हिच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
 
त्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार देऊन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याचे कागदपत्र पडताळणी केली असून तो पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याचे कागदपत्रांवरून निष्पन्न होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार