सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिहादी एजाज सय्यद मोहम्मद अलीने वाहतूक शाखेच्या तीन पोलिसांना केली मारहाण; गुन्हा नोंद

हा गंभीर प्रकार पंढरपूर येथील ओॲसीस चौकात मंगळवारी, दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडला.

Sudarshan MH
  • Mar 26 2025 11:48AM

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील ओॲसीस चौकात वाहतूक पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर कारवाई करत असतांना जिहादी व्यक्तीने पोलिसांशी हुज्जत घालत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ओयासीस चौकात वाहतूक नियंत्रण करत होते. यावेळी MH 43 X 4093 क्रमांकाच्या इर्टिका कारचा चालक रस्त्यात वाहन अडवून प्रवाशांची सोय करत होता. पोलिसांनी त्याला गाडी काढण्यास सांगितले असता, संबंधित इसमाने आक्रमक होत पोलिसांशी वाद घातला. ई - चलन काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांचा कॉलर पकडून मारहाण केली. तसेच त्याच्या गाडीतील लाकडी दांडक्याने एकाला मारण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा गंभीर प्रकार पंढरपूर येथील ओॲसीस चौकात मंगळवारी, दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडला.

 

या घटनेची माहिती मिळताच MIDC वाळूज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीस ताब्यात घेतले. हल्लेखोराचे नाव जिहादी एजाज सय्यद मोहम्मद अली (वय 44, रा. सलामपुरेनगर, पंढरपूर) असे आहे. दरम्यान, गाडी चालक रोहित मधुकर दळवी (वय 21, रा. अंबुर्ती चौक, वडगाव को.) याचे देखील नाव समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीवर शासकीय कर्मचाऱ्याला अडवणे, शारीरिक हानी करणे, वाहतूक नियम मोडणे आणि कायदा हातात घेणे यांसारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास MIDC वाळूज पोलीस करत आहेत.

 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार