सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अकोल्यात जुलुसामध्‍ये जिहाद्यांनी आतंकवादी आणि गुन्हेगारांची झळकवली चित्रे

अकोल्यात ईदनिमित्त काढलेल्‍या जुलुसामध्‍ये सहभागी झालेल्‍या काही जिहाद्यांच्या हातात आतंकवादी आणि गुन्हेगारांची चित्रे आढळून आली.

Sudarshan MH
  • Sep 24 2024 6:32AM

अकोला: अकोल्यात ईदनिमित्त काढलेल्‍या जुलुसामध्‍ये सहभागी झालेल्‍या काही जिहाद्यांच्या हातात ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा अबू उबेदा याचे ‘द रियल हिरो, लायन’ असा मजकूर असलेले मोठे चित्र होते. एका ठिकाणी अल्‍जेरियन हमजा बेंडेलादाज याचेही चित्र होते. त्‍याच्‍यावर अमेरिकेतील २१७ बँका आणि वित्तीय संस्‍था यांच्‍यातील खासगी खाती हॅक करून लाखो यूएस् डॉलर चोरल्‍याचा आरोप आहे. या जुलुसामध्‍ये पोलीस बंदोबस्‍तही मोठ्या प्रमाणात होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार