ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील निळजे परिसरात जिहादी फळ विक्रेता अली खान (वय २० वर्षे) याने फळांच्या गाडीच्या मागे उभे राहून प्लास्टिकच्या पिशवीत लघवी केली. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे. त्याने ती पिशवी गाडीवर ठेवून त्याच हातांनी फळे विकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांनी जिहादी अली खान याला अटक केली आहे.