सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात तंबाखू व्यसनमुक्ती विभाग कार्यान्वित

तंबाखू व्यसनमुक्ती मोहिमेचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांच्या हस्ते मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने झाले.

Sudarshan MH
  • Sep 28 2024 12:39PM

कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात "तंबाखू व्यसनमुक्ती विभागाची सुरवात करण्यात आली असून या तंबाखू व्यसनमुक्ती मोहिमेच उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांच्या हस्ते मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने  झाले.

सीपीआर मध्ये सुरू झालेल्या या विभागांतर्गत तंबाखू व्यसनमुक्ती साठी समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या महाविद्यालयाच्या अंतर्गत  मनोविकृतीशास्त्र विभाग हा विभागही सुरू करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार