सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदू धर्माचे रक्षण करणे हेचं अंतिम ध्येय - डॉ. श्री. सुरेश चव्हाणके

आज दि. १० नोव्हेंबर रोजी शिव प्रेरणा यात्रेनिमित्त धर्मयोद्धा डॉ. श्री. सुरेश चव्हाणके यांचे अमलापुर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Sudarshan MH
  • Nov 10 2024 12:19PM

अमलापुर: महाराष्ट्रातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी दि. ७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत धर्मयोद्धा डॉ. श्री. सुरेश चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली भव्य शिवप्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. १० नोव्हेंबर रोजी अमलापुर येथे श्री. सुरेश चव्हाणके यांचे राष्ट्रहितासाठी मतदान जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी अमलापुर मधील वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तसेच या शिव प्रेरणा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १ कोटी घुसखोरांवर कारवाईची मागणी केली जाणार आहे, ज्यामुळे राज्य सुरक्षित, स्थिर आणि संपन्न होईल. महाराष्ट्रात सध्या बांग्लादेशी, रोहिंग्या आणि पाकिस्तानी घुसखोरांची संख्या चिंताजनक आहे. त्यांना बाहेर काढल्यास चाळीस लाख रोजगाराच्या संधी आणि १२ लाख घरे मराठी जनतेसाठी उपलब्ध होतील. यामुळे गुन्हेगारी कमी होऊन राज्यावरचा आर्थिक ताणही कमी होईल. जनता NRC चळवळ घुसखोरांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक समस्यांना सोडवण्यासाठी समर्पित आहे.

‘www.JananNRC.org’ या संकेतस्थळावर या अभियानाची माहिती देण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी ९२०९४२०४२०४ या क्रमांकावर संपर्क करा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार