सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीरामपूर शहरात पत्रकार संदीप जगताप यांना हिंदुत्ववादी बातमी प्रकाशित केल्याने फेसबुकवरून जिहादीने दिली धमकी

जिहादीच्या धमकी विरुद्ध ग्रामीण पत्रकार संघाने तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

Sudarshan MH
  • Sep 10 2024 7:56PM
श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील भीम प्रहार न्यूजचे संपादक संदीप जगताप यांना फेसबुकवरून धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्यांनी हिंदुत्ववादी बातमी का प्रकाशित करतोस? असे प्रश्न उपस्थित करत संदीप जगताप यांना त्यांच्या घराजवळून जात असल्याचे लक्षात ठेवण्याची धमकी दिली. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आले आहे.
 
या प्रकरणाच्या संदर्भात आज ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने उपमुख्य पोलिस अधिकारी अभिषेक वैभव कल्लू बुरमे, डीवायएसपी बसवराज शिव पूजे आणि पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन देण्यात आले. ग्रामीण पत्रकार संघाने संबंधित घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ आणि प्रभावी कारवाईची गरज आहे असे स्पष्ट करत, या प्रकारच्या धमक्या पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे ग्रामीण पत्रकार संघाने नमूद केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार