सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोर बंजारा तीर्थक्षेत्र ज्ञानपीठ लोधीवली येथे 1 जुलै वसंत महोत्सवाचे झाले शुभारंभ

एक झाड आईच्या नावाने लावा आणि त्याचे सांभाळ करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.

Shruti Patil
  • Jul 5 2024 4:18PM
गोर बंजारा तीर्थक्षेत्र ज्ञानपीठ लोधीवली येथे हरित क्रांतीेचे प्रनेते,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,स्थानिक स्वराज्य संस्था चे जनक,सिडको निर्मिते,जायकवाडी,उजनी धरण प्रकल्प निर्माते,राज्याचे मा मुखमंत्री *महानायक वसंतराव नाईक साहेब* यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय बंजारा परिषदचे महासचिव तथा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.पंडीतभाऊ राठोड व सौ.अलंक्रीतताई राठोड यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण - विद्यार्थी गुण गौरव - सांस्कृतिक कृषी दिन साजरा करून विविध कार्यक्रम संपन्न झाले.

 

एक झाड आईच्या नावाने लावा आणि त्याचे सांभाळ करण्याचे आवाहन ॲड. पंडीतभाऊ राठोड यांनी समाज बांधवांना केले आहे. गोर बंजारा तीर्थक्षेत्र ज्ञानपीठ लोधीवली येथे 1 जुलै वसंत महोत्सवाचे झाले शुभारंभ झाले. 1जुलै ते 31 जुलै महाराष्ट्र भर तांडा वस्ती मध्ये वसंत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम होणार आसल्याची माहिती प्रदेश प्रवक्ता अमोल पवार यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार