सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदू अल्पवयीन मुलीसोबत चाळे करणारा जिहादी चालक अय्याज मोहम्मद फय्याज ताब्यात

सदर प्रकरणाची नांदेड भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ दखल घेत सदर व्हॅन चालकास ताब्यात घेतले आहे.

Shruti Patil
  • Jul 3 2024 11:43AM

नांदेड: अल्पवयीन मुलीस एका स्कुल व्हॅनमध्ये कोंबून नेऊन तिच्यासोबत चाळे करतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची नांदेड भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ दखल घेत सदर व्हॅन चालकास ताब्यात घेतले आहे. सदर घटना मंगळवारी दुपारी घडली.

 
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निळा रोड परिसरामध्ये एका स्कुल व्हॅनमध्ये एका हिंदू अल्पवयीन मुलीसोबत चालक अश्लील चाळे, छेडछाड करतानाचा व्हिडीओ दुपारी व्हायरल झाला. या घटनेची उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नाईक, पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांनी तात्काळ दखल घेतली. काही तासात संशयित आरोपी व व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर भाग्यनगर पोलिसांनी घटनेचा छडा लावण्यासाठी ठाण्याच्या हद्दीत शोधमोहिम राबवली.
 
काही तासात तरोडा नाका परिसरामधून त्या चालक व व्हॅन ताब्यात घेण्यात आली. सदर घटनेबाबत संशयित आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला असून त्याचे नाव अव्याज मोहम्मद फैय्याज (वय २२) रा. राजेशनगर, नदिड असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी सांगितले. सदर घटनेतील मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्कुल व्हॅन चालक या अल्पवयीन मुलीला कॅनॉल रोडवरील डोमार्ट परिसरातील एका निर्जनस्थळी व्हॅनमध्ये घेऊन गेला होता. हा प्रकार काही नागरिकांनी पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच या प्रकरणाला वेगळे वळण मिळू नये, तणाव वाडू नये याची पोलिसांनी दक्षता घेत अवघ्या काही तासातच व्हॅन चालकाला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार