पुणे: पुण्यात दररोज काही ना काही धक्कादायक अशा घटना घडत आहेत. आता हडपसर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि तितकीचंन संतापजनक घटना समोर आली आहे. जिहादी हलीमुद्दीन शेखने श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जिहादी हलीमुद्दीन शेख मुळचा पश्चिम बंगालचा असल्याची समोर आली आहे.
फिर्यादी हे त्यांच्या मूळ गावी गेले असतांना आरोपी जिहादी हलीमुद्दीन शेख याने २६ मार्चला रात्री साडे अकराच्या सुमारास अनाधिकृतपणे फिर्यादी यांच्या पार्किंगमध्ये येऊन फिर्यादी यांची कुत्री (पेनी वय - ५ वर्ष) हिच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार देऊन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याचे कागदपत्र पडताळणी केली असून तो पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याचे कागदपत्रांवरून निष्पन्न होत आहे.