सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आठ दिवसात रँडम सर्वे पूर्ण करून शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के अग्रीम - कृषीमंत्री धनंजय मुंडे

२५% अग्रीम पिक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Sudarshan MH
  • Sep 18 2024 8:25PM

राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांचा रँडम सर्वे येत्या आठ दिवसात पूर्ण करून २५% अग्रीम पिक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

या मदतीसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पिक विमा कंपनीला याबाबत सूचना दिल्याचे देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार