सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदगावात आढळला फुरसे जातीचा दुर्मिळ साप

भारतातील सर्वाधिक विषारी समजला जाणारा फुरसे जातीचा साप नंदगाव ता करवीर परिसरामध्ये पहिल्यांदाच आढळून आला.

Sudarshan MH
  • Sep 28 2024 5:32PM

नांदगाव: सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिह्यामध्ये आढळणारा दुर्मिळ असा समजला जाणारा भारतातील सर्वाधिक विषारी समजला जाणारा फुरसे जातीचा साप नंदगाव ता करवीर परिसरामध्ये पहिल्यांदाच आढळून आला. सर्पमित्र विशाल नरके यांनी अतिशय धाडसाने व सावधानतेने हा साप पकडला.

बाजीराव पांडुरंग चौगले साईनगर याच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये दिसल्यानंतर सर्पमित्र विशाल नरके यांना बोलवण्यात आले. सर्पमित्र विशाल नरके यांनी या सापाला पहिल्यानंतर तो अत्यंत विषारी आणि दुर्मिळ फुरसे साप असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या दुर्मिळ जातीच्या फुरसे सापाला धाडसाने पकडून जंगलात सोडून दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार