सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सांगलीत जिहाद्यांकडून छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

जिहादी इजाज मुजावर याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Sudarshan MH
  • Oct 5 2024 2:18PM

सांगली: सामाजिक माध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन पलूस तालुक्यातील एका हिंदू तरुणीवर इजाज अमिन मुजावर याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी इजाज मुजावर याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

इजाज मुजावर हा मजुरीचे काम करतो. पलूस तालुक्यातील एका तरुणीशी त्याने ओळख निर्माण केली होती. सप्टेंबर २०२३ पासून तो तिला छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन मारहाण करत होता. त्याने अंकली पुलाजवळील आयुष लॉज, सांगली येथील लक्ष्मी विष्णु अपार्टमेंट, सांगली बस स्थानकजवळील लॉज, झेंडा चौक कर्नाळ रस्ता येथील स्वत:च्या घरी बळजोरीने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. इजाज याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याला न्यायालयासमोर उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार