सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मी कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला नाही तर मी हिंदू धर्माच्या प्रचाराला आलो आहे - धर्मयोद्धा डॉ. श्री. सुरेश चव्हाणके

जनता एन. आर. सी. चळवळ घुसखोरांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक समस्यांना सोडवण्यासाठी समर्पित आहे.

Sudarshan MH
  • Nov 8 2024 5:59PM

यावल: महाभारत रचयिते श्री महर्षी व्यासांनी यावलला काही काळ वास्तव्य केल्याचे आणि महाभारताचे काही पर्व येथे लिहिल्याची दंतकथा आहे. त्यांचे बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे बनारसमधील रामनगर तर तिसरे मंदिर जळगाव जिल्ह्यातील यावल येथे आहे. यावल येथील व्यास मंदिराला तब्बल साडेपाच हजार वर्षांचा इतिहास आहे. या ऐतिहासिक ठिकाणी आज दि. ८ नोव्हेंबर रोजी शिव प्रेरणा यात्रेदरम्यान कट्टर हिंदुत्ववादी डॉ. श्री. सुरेश चव्हाणके यांचे देशहितासाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी १०० टक्के मतदान जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, की देशहितासाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी १०० टक्के मतदान करा. जाती - जातीत, भाषा, प्रांत यांत विभागले जाऊ नका. हिंदू म्हणून एक या. मी कोणत्याही पक्षाला मतदान करा असे सांगत नाही, फक्त हिंदू म्हणून मतदान करा. निवडणुकीसाठी मत मागायला आलेल्या उमेदवाराला धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद, भूमी जिहाद, गो - हत्या बंदी यावर विधानसभेत हिंदूंचे प्रश्न मांडण्यास सांगा. तसेच व्होट जिहाद संदर्भात उपस्थित हिंदूंच्या 
 
तसेच या शिव प्रेरणा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १ कोटी घुसखोरांवर कारवाईची मागणी केली जाणार आहे, ज्यामुळे राज्य सुरक्षित, स्थिर आणि संपन्न होईल. महाराष्ट्रात सध्या बांग्लादेशी, रोहिंग्या आणि पाकिस्तानी घुसखोरांची संख्या चिंताजनक आहे. त्यांना बाहेर काढल्यास चाळीस लाख रोजगाराच्या संधी आणि १२ लाख घरे मराठी जनतेसाठी उपलब्ध होतील. यामुळे गुन्हेगारी कमी होऊन राज्यावरचा आर्थिक ताणही कमी होईल. जनता NRC चळवळ घुसखोरांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक समस्यांना सोडवण्यासाठी समर्पित आहे.
 
‘www.JananNRC.org’ या संकेतस्थळावर या अभियानाची माहिती देण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी ९२०९४२०४२०४ या क्रमांकावर संपर्क करा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार