सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिव प्रेरणा यात्रेचा आजचा दुसरा दिवस; श्री विरभद्र मंदिराचे दर्शन घेऊन धर्मयोद्धा डॉ. श्री. सुरेश चव्हाणके यांनी केला यात्रेला आरंभ

आज शिव प्रेरणा यात्रेचा दुसरा दिवस असून श्री साईबाबा मंदिर, श्री विरभद्र मंदिराचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात केली आहे.

Sudarshan MH
  • Oct 18 2024 11:46AM

राहाता: आज शिव प्रेरणा यात्रेचा दुसरा दिवस आहे. काल येवल्यामधून या यात्रेचा प्रारंभ झाला आहे. या यात्रेचा मुख्य उद्देश जनता एन. आर. सी. (जनता राष्ट्रीय नागरिक नोंदणी) आहे. राहाता येथे श्री विरभद्र मंदिराचे दर्शन घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थित वेगवेगळ्या संघटनांच्या हिंदू बांधवांना धर्मयोद्धा डॉ. श्री. सुरेश चव्हाणके यांनी जनता एन. आर. सी कार्यक्रमाच्या निमित्ताने धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांनी अंतर्गत या घुसखोरांची ओळख पटविणे आणि त्यांना हाकलून देण्याची गरज व्यक्त केली.

'www.JananNRC.org' किंवा वेबसाइट किंवा मोहिमेची माहिती दिली आहे. किंवा मोहिमेत सहभागी होऊन संदेश देण्यासाठी 92094204204 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले आहेत.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार