सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे येथे ज्ञानोबा - तुकोबाच्या पालखीचे व लाखो वारकऱ्यांचे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केले भव्य स्वागत

पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दर वर्षाप्रमाणे यावर्षीही संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी व त्याचे हजारो धारकऱ्यांकडून भव्य स्वागत व दर्शन करण्यात आले.

Shruti Patil
  • Jul 1 2024 8:10AM
पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज पुण्यनगरी पुणे शहरांमध्ये आगमन झाले असून या पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दर वर्षाप्रमाणे यावर्षीही संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी व त्याचे हजारो धारकऱ्यांकडून भव्य स्वागत व दर्शन करण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.
 
आज ज्ञानोबा - तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये देहू आळंदी ते पंढरपूर पायी चालणारे लाखो वारकरी व धारकरी यांच्या भक्तीगंगा व शक्तीगंगा संगम पुण्यात बघायला मिळाला. त्याचबरोबर राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज व वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य गुरूवर्य वक्ते बाबा यांचे शिष्य यांच्या हातून गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांचा सन्मान करण्यात आला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार