सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यातील शिरूर येथे जिहाद्यांकडून हिंदू युवाकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

या हल्ल्यामध्ये शुभम दळवी हा गंभीर जखमी झाला आहे.

Sudarshan MH
  • Oct 5 2024 10:27AM

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका हिंदू युवकाला जीवे मारण्यासाठी एका चक्क एका पोलीस अधिकाऱ्याने व त्याच्या आईने दोन जिहाद्यांना चार लाख रुपये देऊन जीवे मारण्याची दिली सुपारी देण्यात आली होती. जिहादी जफर शेख व जिहादी फैजल काझी यांनी शुभम दळवी ह्या हिंदु युवकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यामध्ये शुभम दळवी हा गंभीर जखमी असून त्यावर पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्याची तब्येत गंभीर असल्याच या ठिकाणी सांगण्यात येत आहे.

सदर घटनेतील आरोपी जिहादी जफर शेख व जिहादी फैजल काझी यांना तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे परंतु या खूनाचा कट रचून गुंड प्रवृत्तीच्या जिहादी जफर शेख व जिहादी फैजल काझी ह्या दोघांना शुभमला जीवे मारण्याची सुपारी दिलेले पोलीस अधिकारी शुभम मुथ्थाळ व त्याची आई रंजना मुथ्थळ हे अद्याप फरार आहेत सदर्व घटना घडून ३ दिवस होवून देखील शिरूर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यास जाणून बुजून विलंब केला व आरोपी शुभम मुथाळ हे पोलिस अधिकारी असल्याने त्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा संशय सकल हिंदू समाजा कडून व्यक्त केला जात आहे। सर्व घटनेची योग्य ती दखल घेऊन कठोर कारवाई करावे आणि या युवकाला न्याय द्यावा अशी मागणी होत असून पोलीस मात्र यावर कठोर कारवाई करणार का? हे बघणे गरजेचे आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार