सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आरोपी वाल्मीक कराडला बीड न्यायालयात करणार हजर; थोड्याच वेळात सुनावणी

वाल्मीक कराडला न्यायलयाच्या मागच्या दारातून एसआयटीची टीमने न्यायालयात दाखल केले.

Sudarshan MH
  • Jan 15 2025 2:42PM

बीड: खंडणी प्ररकणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या रिमांडवर आता केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. एसआयटीचे अधिकारी वाल्मीक कराडला घेऊन कोर्टात दाखल झाले असून थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे.

आरोपी वाल्मीक कराडला न्यायलयाच्या मागच्या दारातून एसआयटीची टीमने न्यायालयात दाखल केले. आता थोड्याच वेळात याप्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामुळे सध्या न्यायालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार