सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदुत्‍वनिष्‍ठ गौतम तिवारी यांची ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’वरील ‘मेटा एआय’ अ‍ॅपला कायदेशीर नोटीस; हिंदूंच्‍या देवतांचे विडंबनात्‍मक विनोद प्रसारित केल्‍याचे प्रकरण

गौतम तिवारी यांनी या अ‍ॅपवरून ‘हिंदूंच्‍या देवतांविषयीचे विनोद’ अशी माहिती विचारल्‍यावर हिंदूंच्‍या देवतांविषयी विविध प्रकारचे विनोद दाखवण्‍यात आले होते.

Shruti Patil
  • Jul 8 2024 7:29PM

मुंबई: ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’वरील ‘मेटा एआय’ या अ‍ॅपवरून हिंदूंच्‍या देवतांचे विडंबन करणारे विनोद प्रसारित करण्‍यात आले. हे ‘अ‍ॅप’ प्रसारित करणार्‍या गुरुग्राम हरियाणा येथील ‘मेटा प्‍लॅटफॉर्म आय प्रायव्‍हेट लिमिटेड’ आस्‍थापनाला मुंबईतील हिंदुत्‍वनिष्‍ठ नागरिक गौतम तिवारी यांनी ‘या अ‍ॅपवरून असे विनोद काढून टाकावेत, तसेच हिंदू धर्मियांची क्षमा मागावी’, अशा आशयाची कायदेशीर नोटीस अधिवक्‍त्‍यांद्वारे बजावली आहे. ‘तसे न केल्‍यास कायदेशीर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणीही त्‍यांनी दिली आहे.

कायदेशीर नोटिसीमध्‍ये तिवारी यांचे अधिवक्‍ता प्रकाश साळसिंगीकर यांनी म्‍हटले आहे, ‘‘माझे अशील गौतम तिवारी हे कायद्याचे विद्यार्थी असून यांना ‘मेटा एआय अ‍ॅप’च्‍या अपटेडविषयी ३ जुलै २०२४ या दिवशी त्‍यांच्‍या मित्राकडून माहिती मिळाली. जगातील १९३ देशांपैकी १८० देशांमधील लोक हे ‘अ‍ॅप’ वापरत असल्‍याने त्‍यावरून प्रसारित केल्‍या जाणार्‍या माहितीचा पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. याचा लोकांचे वैयक्‍तिक जीवन आणि व्‍यवसाय यांवर परिणाम होत असतो. ‘मेटा एआय अ‍ॅप’द्वारे आपण विचारलेल्‍या माहितीला उत्तर दिले जाते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार