सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सांगलीत लव्ह जिहादमध्ये फसवून धर्मांतर केलेल्या हिंदू तरुणीला घेतले पुन्हा हिंदू धर्मात

हिंदू तरुणी शाळेत जात असतांना जिहाद्याने लव्ह जिहादच्या माध्यमातून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला होता.

Sudarshan MH
  • Sep 26 2024 9:15AM

सांगली: सांगली येथे नुकतेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या हिंदू तरुणीचे एका जिहाद्याने बलपूर्वक धर्मांतर करून विवाह केला होता. हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी त्या हिंदू तरुणीची जिहाद्यांच्या तावडीतून सुटका करून त्या हिंदू तरुणीचे शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदू धर्मात घेतले. यासाठी हिंदू एकता आंदोलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांनी पुढाकार घेतला. 

 
ही हिंदू तरुणी शाळेत जात असतांना जिहाद्याने लव्ह जिहादच्या माध्यमातून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला होता. त्याने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून तिचे इस्लाममध्ये धर्मांतर केले. याविषयाची तक्रार मुलीच्या आई - वडिलांनी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्याकडे केली. त्यानंतर हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पाऊल उचलून मुलीच्या आई-वडिलांना मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यास सांगितली. पोलिसांनी तातडीने शोधपथक पाठवली. मुलाच्या भ्रमण भाषच्या टॉवर लोकेशनवरून त्या दोघांचा ठाव - ठिकाणा सापडला.
 
बुरखा घातलेल्या त्या हिंदू तरुणीला नातेवाईक आणि हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते यांनी कह्यात घेऊन तिची सुटका केली. हिंदू तरुणीच्या हातात बांधलेले तावीज, अन्य दोरे, तसेच बुरखा काढून टाकला. तिचे समुपदेशन करून पुन्हा तिची नोटरी केली. त्यानंतर हिंदू तरुणीचे शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदू धर्मात घेतले. मुलीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मला फसवून भावनिक आणि मानसिक दबाव निर्माण करून माझे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले होते. या तरुणीला तिचे आई - वडील घरी घेऊन गेले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार