सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून २ लाख २८ हजार रुपये किंमतीची महावस्त्रे अर्पण

मुंबई येथील भाविक डॉ. एम. एस. अल्वा यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस २ लाख २८ हजार रुपये किंमतीची महावस्त्रे अर्पण केली आहेत.

Shruti Patil
  • Jun 19 2024 10:49AM
पंढरपूर: मुंबई येथील भाविक डॉ. एम. एस. अल्वा यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस २ लाख २८ हजार रुपये किंमतीची महावस्त्रे अर्पण केली आहेत. यावेळी मंदिर समितीच्या वतीने डॉ. अल्वा यांचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. 
 
या महावस्त्रामध्ये सोवळे, उपरणे, अंगी, नऊवार साडी, बेडशीट, पिलो कव्हर इत्यादीचा समावेश आहे. डॉ. अल्वा हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त असून मागील अनेक वर्षापासून श्रीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा महावस्त्रे व वस्तू श्रींच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार