सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अरे बापरे शिवथर घळईला आढळली रस्त्यात घळई!

शिवथरघळ बसस्टॉप ते घळईच्या मुख्यद्वारा पर्यंत नव्याने बनवण्यात आला आहे. मात्र मे महिन्याच्या अखेरीस बनवण्यात आलेल्या रस्त्याला आतून घळई सदृश्य पोकळी निर्माण झाली आहे.

Shruti Patil
  • Jul 29 2024 2:22PM
रायगड: महाराष्ट्राचे धार्मिक स्थळ असलेल्या शिवथरघळईला जोडणाऱ्या पुलाचे आणि रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता शिवथरघळ बसस्टॉप ते घळईच्या मुख्यद्वारा पर्यंत नव्याने बनवण्यात आला आहे. मात्र मे महिन्याच्या अखेरीस बनवण्यात आलेल्या रस्त्याला आतून घळई सदृश्य पोकळी निर्माण झाली असून त्या ठिकाणी समर्थ भक्तांचा मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा निकृष्ट दर्जाचे काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यावर काही कारवाई होणार की नाही? असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.
 
महाड विधानसभेत आमदार भरतशेठ गोगावले यांनी हजारोंचा निधी मंजूर करुन आणला आहे. मात्र ठेकेदार आणि अभियंते मिळून कोटींच्या कामाची माती करताना दिसत आहेत. या ठेकेदार आणि संभधित विभागाच्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार