सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काँग्रेसचं भाजपा अन् शिंदे गटाविरुद्ध आंदोलन; आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा येथीस घरासमोर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.

Sudarshan MH
  • Sep 20 2024 3:22AM

मुंबई: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून झालेल्या अवमानकारक विधानांच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी काल, गुरुवारी (19 सप्टेंबर) राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलन केले

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा येथीस घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी पोलिसांकडून काँग्रेसच्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार