सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे चित्रीकरण करण्याचा पुण्यातील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार; शिपाई तुषार सरोदेला अटक

व्हिडीओ चित्रीकरण करणार्‍या शिपायाला चतुःशृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Sudarshan MH
  • Jan 10 2025 12:20PM
पुणे: शाळेतील शारीरिक शिक्षणाचा तास संपल्यानंतर किचन रूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेल्या मुलींचे छुप्या पद्धतीने मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पाषाण येथील एका शाळेत घडला. व्हिडीओ चित्रीकरण करणार्‍या शिपायाला चतुःशृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याचे नाव तुषार सरोदे आहे. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींनी शिपायाला तेथून जाण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्याच्या भ्रमणभाषचा कॅमेरा चालू करून विजेच्या बोर्डवर ठेवला. हे लक्षात आल्यावर विद्यार्थिनींनी तात्काळ ते चित्रीकरण काढून टाकले. हे समजताच संबंधित पालकांनी शाळा व्यवस्थापनाची भेट घेतली. व्यवस्थापनाने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार