सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुकवाडीतील हल्ल्यानंतर हिंदू समुदायात संतापाची लाट; न्यायासाठी एकत्र येण्याचे आवाहन

संगमनेरच्या सुकवाडी भागात हिंदू मुलांवर झालेल्या जिहादी हल्ल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.

Shruti Patil
  • Jun 16 2024 8:21AM

अहिल्यानगर: संगमनेरच्या सुकवाडी भागात हिंदू मुलांवर झालेल्या जीहादी हल्ल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी बजरंग दलाने गोवंश वधासाठी नेण्यापासून रोखले होते, त्या घटनेचा बदला म्हणून हा हल्ला झाला असल्याची माहिती आहे. 

या भयंकर हल्ल्यात मुलांना त्यांच्या जात विचारली गेली नाही, फक्त हिंदू असल्यामुळेच त्यांना निशाणा बनवण्यात आले. जीहादी हल्लेखोरांनी चाकू आणि इतर शस्त्रांचा वापर करून मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एक मुलगा यशस्वीपणे पळून जाऊ शकला. हल्लेखोरांनी धमकी दिली की, "आम्ही तुम्हाला सोडणार नाही, किमान तुमच्यातील एकाचा बळी घेतल्याशिवाय तुम्ही शहाणे होणार नाही."

काही दिवसांपूर्वी काही लोकांनी एकत्र येऊन शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले होते, ज्याला हिंदू समुदायाने सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु, जीहादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या हिंसक कृतींनी इतर समुदायांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.

हिंदू समुदायाने या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला असून, भारतीय दंड संहिता कलम ३०७ अंतर्गत हल्लेखोरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच, जीहादी दबाव आणून गुन्हा नोंदविण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे, संपूर्ण हिंदू समुदायाने संगमनेर पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात अस्वस्थता आणि संतापाची लाट उसळली आहे. अशा परिस्थितीत, न्याय मिळवण्यासाठी आणि समाजातील शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार