सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २१ टन गोमांस जप्त

गोमांसाची तस्करी करणाऱ्या राज यादवला पोलिसांनी अटक केली आहे.

Sudarshan MH
  • Aug 4 2024 10:47AM

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात २१ टन गोमांस जप्त, गोमांस तस्करीत गुंतलेली 9 वाहने जप्त, गोवंशाची अवैध कत्तलखान्या शिल 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हे संपूर्ण प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी (दौलताबाद) पोलीस ठाण्यांतर्गत धुलिया सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे असून, येथे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग एंट्री पॉइंटजवळ एक मोठा अवैध कत्तलखाना असून त्यात मोठ्या प्रमाणात गायींची हत्या करून गोमांसाची तस्करी केली जात होती. स्थानिक गोरक्षकांनी पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली, त्यानंतर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कत्तलखान्याजवळील एका खासगी हॉटेलमध्ये गोमांस भरलेली 9 वाहने जप्त केली असून, सुमारे 21 टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. कत्तलखाना सील करण्यात आला, गोमांसाची तस्करी करणाऱ्या राज यादवला पोलिसांनी अटक केली आहे. काल सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार