सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीरामपूर शहरामध्ये जिहादी कट्टर पंथी टिळा लावतो म्हणून जिहादी कडून प्राणघातक हल्ला

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये तडीपार गुंड कुख्यात जिहादी बंटी जहागीरदार सह 12 जिहादी वरती खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Sep 19 2024 1:34PM

श्रीरामपूर: मी श्रीरामपूर चा बाप आहे तू लय कट्टर पंथी आहेस टिळा लावतो का असे म्हणत धनगर समाजाच्या तरुणाला मुसलमान. जिहादी कडून. लाथा बुक्क्यांनी लाकडी दांडके तसेच चापर ने अंगावरती वार करून जीवे मारण्याचा प्रकार घडला आहे याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये तडीपार गुंड कुख्यात जिहादी बंटी जहागीरदार सह 12 जिहादी वरती खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहरातील गिरमे चौक परिसरात राहणारा हिंदू धनगर तरुण प्रसाद भांड याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की दि 15 सप्टेंबरला रोजी सायंकाळी 10.30 वाजेच्या सुमारास बीफ मार्केट वार्ड नंबर 2 येथे मित्र दीपक परदेशी व गुलाब याच्यासह गेलो होतो माझ्या डोक्याला टिळा लावलेला होता याचा राग मनात धरून गुलाब भाई यांनी माझी कॉलर पकडून माझ्या तोंडावर ठोसा मारला तसेच तडीपार जिहादी बंटी जहागीरदार याने मी श्रीरामपूर चा बाप आहे तू लई कट्टरपंथी आहे असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोक्यात पाठीमागील बाजूस कोयता मारला तसेच बाकीच्या जिहादी यांनी लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये जिहादी गुलाब भाई बंटी जहागीरदार अजम शेख. अक्रम शेख गुफा पठाण मकसूद शहा गुल्ली कच्ची भैय्या शहा जाफर करीम शेख काकर अफरोज शहा अंजारा शहा व सरफराज गुलाम हुसेन कुरेशी यांच्या विरुद्ध भा द वी कलम 307 . 323 .324.326.141 .149 146.148 . प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार