सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईला दहशतवादी हल्ल्याची भीती; केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले.

Sudarshan MH
  • Sep 28 2024 9:22AM

मुंबई: केंद्रीय यंत्रणांकडून दहशतवादी मुंबईला लक्ष करणार असल्याची माहिती मिळाल्याने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर गेले आहेत. काल दिवसभर मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी झडती घेण्यात आली. धार्मिक स्थळे, बाजारपेठा, हॉटेल्सची कसून तपासणी करण्यात आली. तसेच गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे.

धमकीचे निनावी कॉल सुरु असतानाच विशेष अलर्ट आल्याने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असल्याची माहिती समोर आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार