सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उरण तरुणी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी जिहादी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकात ठोकल्या बेड्या

नवी मुंबई पोलिसांनी आरोपी जिहादी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गा शहराजवळील शाहापूर इथून पकडलं आहे.

Sudarshan MH
  • Jul 30 2024 11:18AM

Uran Girl Murder Case: उरण येथील हिंदू तरुणीचा खून करणाऱ्या जिहादी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी तरुणीचा खून केल्यानंतर फरार झाला होता. त्यानंतर राज्यभर या तरुणीच्या खुनावरून मोठा गदारोळ सुरू होता. या तरुणीचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत उरण इथल्या परिसरात आढळल्यानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात येत होता.

उरण हत्याकाडांमुळे सकल हिंदू समाजाकडून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी जिहादी आरोपी दाऊद शेखला गुलबर्गा शहराजवळील शाहापूर इथून बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार