सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुन्हा ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कॅबिनेट बैठकी दिवशीच फडणवीसांचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

Sudarshan MH
  • Apr 16 2025 11:37AM
मुंबई: राज्यातील पुन्हा पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मंगळवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी दुपारी १ वाजता संपन्न झाली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत.
 
आस्तिक कुमार पांडे यांची मुंबई एमएमआरडीएच्या सहआयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर विदर्भातील राळेगावचे प्रांत असलेले विशाल खत्री यांची बदली प्रकल्पाधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून डहाणू येथे करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार