सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरातील रोकडेश्वर हनुमान मंदिराजवळ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांना एका अनोळखी

दहा वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांना एका अनोळखी

Sudarshan MH
  • May 2 2023 6:47AM
नंदुरबार शहरातील रोकडेश्वर हनुमान मंदिराजवळ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांना एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला याबाबत पोलिसांना माहिती दिली असता घटनास्थळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचा पथक दाखल झालं होतं त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा रुग्णालय येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे प्राप्त माहितीनुसार आज दिनांक एक मे 2023 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील रोकडेश्वर हनुमान मंदिर जवळ एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती प्राप्त होतच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचा पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून मृतदेह जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही अंगावर सफेद काळा पट्टा असलेला लाल रंगाचा फुल बाहीचा टी-शर्ट अन फिकट चांदेरी रंगाची पॅन्ट परिधान केले असून याबाबत कोणालाही माहिती असल्यास त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असा आव्हान पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी केला आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार