सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा शहरातील मीरानगर येथून मोटर सायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात

मीरानगर येथून मोटर सायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे

Sudarshan MH
  • May 4 2023 10:01PM
शहादा शहरातील मीरानगर येथून मोटर सायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राप्त पोलीस माहितीनुसार शहादा शहरातील मीरा नगर येथील रोहिदास गोविंद पाटील यांनी आपल्या मालकीची 25 हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच 39 ए ए 0593 घरासमोर मूवी केली होती 1 मे 2023 रोजी च्या मध्यरात्रीत अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेल्याची घटना घडली आहे गावात परिसरात मोटरसायकलीचा शोध घेतला असता ती मिळून आले नाही अखेर दोन मे 2023 रोजी रोहिदास गोविंद पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भादवी कलम 379 प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक किरण पावरा करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार