सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरातील एकता नगर परिसरात अनैतिक संबंध असल्याच्या गैरसमजातून तलवारीने मारहाण झाल्याची घटना घडली आहे या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाला

तलवारीने मारहाण झाल्याची घटना घडली आहे या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाला

Sudarshan MH
  • May 4 2023 10:07PM
नंदुरबार शहरातील एकता नगर परिसरात अनैतिक संबंध असल्याच्या गैरसमजातून तलवारीने मारहाण झाल्याची घटना घडली आहे या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाला आहे याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राप्त पोलीस माहितीनुसार दिनांक एक मे 2023 रोजी च्या रात्री नंदुरबार शहरातील एकता नगर परिसरात अनैतिक संबंध असल्याच्या गैरसमजातून जमीनसिंग शिकलीकर तसेच त्याचा भाऊ आणि प्रधानसिंग शिकलीकर मिनिकोर शिकलीकर जोगरसिंग शिकलीकर यांच्यात वाद झाले या वादाचं पर्यावसण हाणामारीत झाला असून या मारहाणीत प्रधानसिंग शिकलीकर याने जमीनसिंग शिकलीकर यांच्यावर तलवारीने वार करीत दुखापत केली तसेच जमीन सिंग शिकलीकर यांच्या भावाला देखील तलवारीने वार करून दुखापत केली. मिनी कोर शिकलीकर जोगरसिंग शिकलीकर या दोघांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन मे 2023 रोजी जमीन सिंग शिकलीकर यांच्या फिर्यादीवरून प्रधान सिंग शिकलीकर मिनीकोर शिकलीकर जोगरसिंग शिकलीकर या तिघांविरुद्ध भादवी कलम 326 323 504 506 34 भारतीय हत्यार कायदा कलम 4 ऑब्लिक 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार दिलीप सूर्यवंशी करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार