सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

10 जून 2023 रोजी नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा बस स्थानक परिसरातील एक इसम आणि नंदुरबार शहरातील नगरपालिका

बस स्थानक परिसरातील एक इसम आणि नंदुरबार शहरातील नगरपालिका

Sudarshan MH
  • Jun 11 2023 4:33PM
10 जून 2023 रोजी नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा बस स्थानक परिसरातील एक इसम आणि नंदुरबार शहरातील नगरपालिका चौकात दोन इसम   असे एकूण तीन जणांविरुद्ध रहदारीस अडथळा निर्माण केल्याबद्दल अक्कलकुवा पोलीस ठाणे आला नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार जिल्ह्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अडथळा निर्माण करणारा कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील यांनी दिले होते या आदेशान्वये नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात बस स्थानक परिसरात मोटर सायकल सार्वजनिक ठिकाणी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या सचिन पावरा नंदुरबार शहरातील नगरपालिका चौकात आंबा विक्री करणारे जितेंद्र भोई यांनी आपली हातगाडी आणि चना पापडची विक्री करणारे सुनील चौधरी यांनी आपली हातगाडी रस्त्यात उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला याप्रकरणी तिघांविरुद्ध दोघेही पोलीस ठाण्यात भादवी कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याप्रमाणे जिल्ह्यात दोन पोलीस ठाण्यात तिघांवर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार