सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत स्टेअरिंग कमिटीची बैठक संपन्न

नंदुरबार, दि.24 :अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत स्टेअरिंग कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

Nandurbar MH
  • Feb 24 2022 6:28PM


नंदुरबार, दि.24  :अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत स्टेअरिंग कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाली.

यावेळी श्रीमती खत्री म्हणाल्या की, अन्न पदार्थामध्ये भेसळ कशी ओळखावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करावी. परवाना नोंदणी मोहिम कार्यक्रमाचे आयोजन करावे.जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ व दर्जेदार मालाचा पुरवठा करण्यासाठी वेळोवेळी अन्न आस्थापनाची तपासणी करावी.नागरिकांना निर्भेळ व शुध्द अन्न पदार्थ मिळण्यासाठी यंत्रणेने काम करावे असे त्यांनी सांगितले. 

प्रास्ताविकेत अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी मागील वर्षात अन्न आस्थापनांची तपासणी करुन 25 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त आस्थापनांची तपासणी करुन अन्न भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार