सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संगमनेर येथे जिहादी इम्रान खान डॉक्टर असल्याचे भासवत गरीब हिंदू लोकांना देतोय स्टेरॉइड इंजेक्शन; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले रंगेहाथ

या जिहादी इम्रान खानकडून मोठ्या प्रमाणात स्टेरॉइड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधाचा इंजेक्शन साठा मोठ्या प्रमाणात मिळून आला आहे.

Sudarshan MH
  • Mar 16 2025 3:13PM
संगमनेर: विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या (राहाता प्रखंड व आश्वी शाखा) कार्यकर्त्यांना आज दि. १६ मार्च रोजी गुप्त माहिती मिळाली, की आश्वी, ता - संगमनेर, जि - अहिल्यानगर येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी संघटनेच्या कार्यालयामध्ये (साखर कारखाना ऑफिस) जिहादी इम्रान खान हा गावातील गरीब हिंदू लोकांना डॉक्टर आहे, असं दाखवून त्यांना त्याच्याकडील इंजेक्शन (स्टेरॉइड) देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. सदर माहिती मिळताचं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिहादी इम्रान खानला पकडले.
 
या जिहादी इम्रान खानकडून मोठ्या प्रमाणात स्टेरॉइड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधाचा इंजेक्शन साठा मोठ्या प्रमाणात मिळून आला आहे. याकडे कार्यकर्त्यांनी यांनी बघितले असता, त्या लिक्वीड वर कुठल्याचं प्रकारचे नाव नव्हते व डॉक्टर असल्याचे भासवणाऱ्या या जिहाद्याकडे कुठल्याचं प्रकारचा परवाना मिळून आला नाही. सदरील स्टेरॉइड मानवी आरोग्यासाठी धोकादायक असते, ज्यामुळे किडनी निकामी होत असते.
 
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते देशमुख आणि भारत वर्पे हे दोघे त्याठिकाणी कार्यकर्त्यांशी वाद घालत होते. मात्र, पोलिस प्रशासन येताच त्यांनी ठिकाणावरून पळ काढला. दोघांनी ह्या जिहादी डॉक्टरला गावात आणून प्रत्येक पेशंट मागे ४०० रुपये ते घेत असत, अशी माहिती यावेळी कार्यकर्त्यांकडून मिळाली. जिहादी डॉक्टरची विचारपूस केली असता तो मात्र आठवी शिकलेला होता. जिहादी हिंदू लोकांच्या आयुष्याशी अशाप्रकारे खेळत आहे! यावर आता स्थानिक प्रशासन काय कारवाई करेल? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार