सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोतस्करीला विरोध केल्याने विश्व हिंदू परिषदेच्या मुंबई शहर विभाग मंत्र्यांवर जमावाची दगडफेक; गोमांस नेणार्‍या २ जिहाद्यांना अटक

टेम्पोचा मालक आणि चालक यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Sudarshan MH
  • Mar 28 2025 2:18PM

मुंबई: गोमांसाने भरलेला टेम्पो नागपाडा येथे आढळल्या प्रकरणी जिहादी रियाज अहमद साकीर अहमद खान आणि परवेझ अहमद साकीर अहमद खान यांना अटक करण्यात आली. टेम्पोचा मालक आणि चालक यांचा शोध पोलीस घेत आहेत. गोमांसाचे वजन साधारणतः २०० किलो होते. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाविषयी तक्रार दाखल करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई शहर विभाग मंत्री राजीव चौबे गेले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात बैठक चालू असल्याने चौबे यांनी स्थानकाच्या बाहेर गोतस्करी विरोधात घोषणा दिल्या. त्याचवेळी एका अज्ञाताने ५० ते ६० जणांचा जमाव एकत्र करत गोतस्करीच्या समर्थनार्थ घोषणा देत दगडफेक केली. या प्रकरणी अज्ञातांविरूद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहे.


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार