सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र २०२० च्या विधेयकास आज विधानमंडळाची एकमताने मंजूरी मिळाली. सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली होती. हे विधेयक आज विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात आले होते अशी माहिती क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी दिली.