जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत सारंगखेडा यात्रा आढावा बैठक संपन्न
जिल्हाधिकारी, डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली सारंगखेडा यात्रा सन-2024 यात्रा कालावधीत करावयाच्या उपाययोजना / खबरदारी याबाबत सारंगखेडा येथील श्री. दत्त मंदीर सभागृह या ठिकाणी आज आढावा बैठक घेण्यात आली.