सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांगभलं महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा यांचा आज पासून यात्रेचा शुभारंभ झाला असून आज प्रति सातारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील छोट्या सातारा येथे खंडोबा देवस्थानात दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली