गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर मलकापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई!
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे शहर पोलिसांकडून महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर धडाकेबाज कारवाई आज दिनांक 07 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली कऱण्यात आली असून कारवाई 85 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला