मा मंत्री डॉ भारती पवार यांची कळवण तालुक्यातील अनेक गावांमध्ये डोंगऱ्यादेव उत्सवाला भेट
कळवण तालुक्यातील प्रश्चिम पट्ट्यात आदिवासींचे कुलदैवत डोगऱ्यादेवाची सुरु झाली.पूजा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. गुजरात, महाराष्ट्र, आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागांत या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते.