ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करून महान राष्ट्रकार्यास हातभार लावूया ! धनंजय गोगटे
नंदुरबार, दिनांक 12 डिसेंबर, 2024 सीमांच्या रक्षणासाठी व देशाचे स्वातंत्र्य अबाधीत राखण्यासाठी सैनिकांनी आपले जीवन अर्पिले. आता आपली वेळ आहे, आपण सर्वजण सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करून महान राष्ट्रकार्यास हातभार लावूया, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी केले आहे.