बोलबचन गॅंग चे दोन आरोपी अटक, चॉकलेट मागत लुटले लाखोंचे सोने.
मुंबई ल लागून, भाईंदर पश्चिम परिसरात सोन्याची लगड ,टुकडे , बिस्किट हिसकावून पळुन गेलेल्या दोन आरोपींना भाइंदर पोलिस स्टेशनच्या गुनहे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अनमलदार यांनी मुद्देमलासह अटक केले आहे .