श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा 17 डिसेंबरपासून
सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार उद्घाटन पंडित संजीव अभ्यंकर, पंडित जयतीर्थ मेवूंडी, बेला शेंडे, शाहीद परवेझ, पं.राजस उपाध्ये, पं.विजय घाटे यांचा घडणार संगीत आविष्कार .