सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हिंदूंवर वाढलेल्या अत्याचारावर केंद्रातील भाजप सरकार काय भूमिका घेतली, यावर चर्चेची मागणी केली.