बांगलादेश मधील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध मलकापूर मधील हजारो हिंदु उतरले रस्त्यावर*
आज मलकापूर सकल हिंदू समाज द्वारे माननीय तहसीलदार साहेब यांद्वारे देशातील गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे बांगलादेश मधील अल्पसंख्याक हिंदू,जैन,बौद्ध समाजवर होणाऱ्या अमाननीय अत्याचार तसेच संत स्वामी चिन्मयानंद यांच्या तुरुंगातून सुटके करिता एक जन आक्रोश मुख मोर्चाचे आयोजन गोविंद विष्णू महाजन विद्यालय येथून उपविभागीय कारले मलकापूर येथे करण्यात आले या मुख मोर्चा व्दारे मलकापूर शहरातील हिंदू समाजाचे शिस्त व बांगलादेश मधील राहत असलेल्या धर्मबंधू यांच्या बाबत प्रेमाचे दर्शन घडले.