सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवल्याबद्दल महाराष्ट्रातून आर्य वैश्य समाजातुण नाराजीचा सूर
नुकत्याच स्थापित झालेल्या मंत्रिमंडळा मध्ये आर्य वैश्य समाजाचे नेतृत्व करणारे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे महाराष्ट्रातून संपूर्ण समाज नाराज झाला असून आज दिनांक 17 डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष दीपक निलावार यांच्या नेतृत्वात भेट घेऊन रोष व्यक्त करण्यात आला