राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, खोट्या घोषणा नको तर आर्थिक स्थैर्य मिळवून द्या - अंबादास दानवे
दावोसमध्ये केलेल्या करारांबाबत कौतुकाने सांगितले जाते. मात्र, त्यातील नेमक्या किती करारांची अंमलबजावणी झाली? असा सवाल विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.